सांगली जिल्हयातील लवंगा येथे ग्रामस्थांनी चार साधूंना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी अटकेत असलेल्या सात ही आरोपींना जतच्या न्यायालयात हजर केले. यानेळी न्यायालयाने या आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
Sangli : साधू मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या ७ आरोपींना जामीन मंजूर
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -