Monday, August 4, 2025
Homeमनोरंजनआलिया भट्टच्या डोहाळे जेवणाचे फोटोज पाहिलेत का? कपूर कुटुंबियांनी लावली हजेरी

आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाचे फोटोज पाहिलेत का? कपूर कुटुंबियांनी लावली हजेरी

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. दसऱ्याच्या खास दिवशी आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांनी हजेरी लावली होती. ज्यात ती कपूर कुटुंब, भट्ट कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत दिसत आहे.

आलिया भट्टची नणंद रिद्धिमा कपूर साहनी हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.
आलियाच्या बेबी शॉवर सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये आलिया यलो ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्ट दिसतोय.आलिया भट्ट प्रेग्नेंसीदरम्यान तिच्या लूकमुळे चर्चेत असते. प्रेग्नेंसीमध्ये ही तिचा लूक भाव खाऊन जातोय. तिच्या स्टायलिश अंदाजाची नेहमीच चर्चा होत असते. दरम्यान डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात रणबीर कपूरही पिंक कुर्ता आणि व्हाइट पायजामामध्ये दिसला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -