Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरवडरगे गावचे सुपुत्र नायक-दिपक गायकवाड यांचे झाशी येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने...

वडरगे गावचे सुपुत्र नायक-दिपक गायकवाड यांचे झाशी येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

वडरगे गावचे सुपुत्र नायक-दिपक गायकवाड यांचे झाशी येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी दुःखद निधन झाले असून पार्थिव शरीर सैन्य दलाच्या वाहनातून झाशी-इंदोर-नाशिक-पुणे-कोल्हापूर मार्गे उद्या शनिवार दि.08/10 रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत पोहोचेल.याकरिता आपण सर्वांनी आजी ( माजी सैनिक) उद्या सकाळी पार्थिव वरती रीत चढवून मानवंदना देण्यासाठी वेळेत हजर राहावे.

त्यांच्या पश्चात पत्नी आणी दोन मुले आहेत.11 वर्ष्यांचा मुलगा व अडीच वर्ष्याचा अशी दोन अपत्या आहेत

🙏🏻🇮🇳जय हिंद.🇮🇳🙏🏻

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -