fodica डी कॉकला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवूनही भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात पकड घेता आली नाही. रिझा हेंड्रिक्स व एडन मार्कराम यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या आणि विक्रमी १२९ धावांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला फ्रंटसिटवर आणून बसवले होते.
मात्र, कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर यांच्या सलग दोन षटकांनी चित्र पुन्हा बदलले. त्यानंतर डेव्हिड मिलरने संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मिलरवर कालचदुखाचा डोंगर कोसळला आहे, तरीही तो आज मैदानावर खेळायला उतरला.
IND vs SA 2nd ODI Live Updates : भारताच्या दोन षटकांनी सामना फिरवला; रिझा हेड्रिक्स, एडन मार्करामने लढवलेला गड कोसळला
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -