Sunday, February 22, 2026
Homeयोजनानोकरी10 वी उत्तीर्णासाठी खुशखबर ! Indian Navy मध्ये 'या' पदावर भरती सुरु

10 वी उत्तीर्णासाठी खुशखबर ! Indian Navy मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

भारतीय नौदलात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड्समन स्किल्ड पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – भारतीय नौदल
भरले जाणारे पद – ट्रेड्समन स्किल्ड

पद संख्या – 248 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मध्ये ITI (इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर/इन्स्ट्रूमेंट
मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक/संप्रेषण
देखभाल) किंवा 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस ट्रेनिंग

वयाची अट: 06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट
https://www.indiannavy.nic.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -