Monday, July 28, 2025
Homeअध्यात्म'हा' मंत्र अकरा वेळेस बोलून ते पाणी प्या :  आयुष्यभर निरोगी रहाल...

‘हा’ मंत्र अकरा वेळेस बोलून ते पाणी प्या :  आयुष्यभर निरोगी रहाल !

मित्रांनो प्रत्येकाला हे आपले शरीर आरोग्य चांगले रहावे असे वाटत असते त्यासाठी ते अनेक प्रकारचे व्यायाम करत असतात व चांगले अन्न देखील खात असतात थोडी तब्येत जरी बिघडली तर ते लगेच दवाखान्यामध्ये जाऊन औषधे गोळ्या घेत असतात त्याच्यामुळे त्यांना बरं वाटते पण त्याच्यामध्ये त्यांचा पैसा वेळ हा दोन्हीही फुकट वाया जात असतो आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र म्हणत तुम्ही पाणी प्यायचे आहे असे केल्याने तुमचे आरोग्य हे आयुष्यभर निरोगीच राहणार आहे. चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तो मंत्र नेमका कोणता आहे.

मित्रांनो जर तुम्हाला कोणता त्रास होत असेल तो त्रास देखील तुमचा कमी होणार आहे जर तुम्ही तुम्हाला कोणता रोग असेल किंवा व्याधी वगैरे पाय वगैर  दुखत असतील याचा तुम्हाला त्रास होत असेल तर ते देखील तुम्हाला कमी येणार आहे कोणतेही पैसे तुम्हाला न खर्च करता कमी येणार आहे. मित्रांनो मी आता झोप तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला म्हणताना एका बाटलीमध्ये किंवा ग्लास मध्ये पाणी भरून घ्यायचे आहे. हा ग्लास किंवा बाटली देवघराच्या जवळ किंवा देवघराच्या आसपास ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे ते पाणी देवघरात मध्ये ठेवायचा आहे व त्याच्यानंतर मंत्र म्हणून झाला की आपल्याला ते पाणी प्यायचे आहे.

मित्रांनो हा मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांच्या नित्य सेवेमधील पोथीची आवश्यकता आहे पोती नसली तरी देखील काही हरकत नाही हा मंत्र तुम्ही संध्याकाळी म्हणायचा आहे जेव्हा आपलं देवपूजेचा टायमिंग होतं म्हणजेच की जेव्हा आपण संध्याकाळी देवाला दिवा व अगरबत्ती लावत असतो  त्या वेळेला आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तो ग्लास अगरबत्ती पासून थोड्या दूरवर ठेवायचा आहे. तुम्हाला हा मंत्र अकरा वेळेस बोलायचा आहे.

ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टीवरधनंम उर्वारुकेय बंधनंम मृत्यूमोक्ष म्रामृतात तर मित्रांनो हा मंत्र तुम्हाला अकरा वेळास म्हणायचं आहे व हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ना तुम्हाला लगेचच ते पाणी प्यायचे आहे ते पाणी पिल्यानंतर ना तुमचा जो काही आजार असेल किंवा जे काही तुम्हाला त्रास होत असेल त्या त्रासापासून तुमची मुक्ती होणार आहे तुम्हाला तुमचा एकही पैसा न खर्च करता हा उपाय करायचा आहे याचा तुम्हालाच जास्त फायदा होणार आहे.

हा मंत्र जो आहे तो महामृत्युंजय मंत्र आहे या मंत्राचा जप तुम्हाला नित्यनियमाने रोज संध्याकाळी करायचा आहे याचा तुम्हालाच मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार आहे घरातले जे लोक आजारी आहेत ते मीच फक्त ते पाणी पिले पाहिजे असे काही नाही तीर्थ स्वरूपामध्ये जर घरातील कोणत्याही व्यक्ती दिली तरी ते पाणी चालू शकतं त्यामुळे त्यांचे आरोग्य हे चांगले राहणार आहे आणि त्यांना कोणत्याही प्रमाणाचा त्रास होत असेल तर त्या त्रासातून ते दूर देखील होणार आहेत.

मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा मंत्र तुम्ही म्हटल्यानंतर नसते पाणी प्यायचं आहे अकरा वेळेस हा मंत्र तुम्हाला पहिल्यांदा म्हणायचा आहे व त्याच्यानंतर जर तुम्ही देवघरांमध्ये ठेवलेला क्लास आहे त्या ग्लासमधलं पाणी तुम्हाला प्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा मंत्र जर तुम्ही अकरा वेळा बोलला तर तुमचे आरोग्य हे निरोगी राहणार आहे व तुम्हाला कोणत्या रोगाला किंवा आजाराला सामोरे जावे लागणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -