Sunday, December 22, 2024
Homeजरा हटके'या' 5 लोकांनी शेअर केले लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स दरम्यानचे अनुभव..!

‘या’ 5 लोकांनी शेअर केले लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स दरम्यानचे अनुभव..!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजेच हनिमूनला केलेला सेक्स संस्मरणीय असतो. हनिमूनच्या वेळी जेव्हा प्रणय, वासना आणि कामवासना हवेत मिसळतात तेव्हा शरीर, मन आणि आत्म्याचा संबंध अधिक सुंदर आणि विशेष बनत जातो. लग्नाआधी सेक्स न केलेल्या लोकांना सेक्स कसा असतो हे सांगता येत नाही, कारण दोन शरीरे एक झाल्यानंतरची भावना शब्दात वर्णन करता येत नाही. या लेखात अशा 5 अज्ञात लोकांचे अनुभव आहेत ज्यांनी त्यांचा लग्नाच्या पहिल्या रात्री केलेला सेक्स कसा होता हे शेअर केलं आहे.

रौनक, वय 28
वाचा :- नात्यात सुख व शांती हवी असेल तर असं ओळखा तुमच्या प्रेयसी किंवा पत्नीला संभोग सुख प्राप्त झालंय..!
“माझ्या लग्नानंतर मी पहिल्यांदा सेक्स केला. आमच्या लग्नाला एक आठवडा झाला होता आणि आम्हाला हळूहळू एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा एकमेकांना किस करून मूड बनवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही एकमेकांचे कपडे काढायला विसरलो. आम्ही दोघंही पूर्णपणे उत्तेजित झालो आणि टर्न ऑन झालो होतो. नंतर आम्हाला जाणवलं की आम्ही घातलेले कपडे आमच्या संभोगात अडथळा आणत आहेत आणि मग मला भरपूर हसू फुटलं. मग आम्ही त्या दिवशी सेक्स केलाच नाही, पण दुसऱ्या दिवशी मात्र संभोगाची पुरेपुर मज्जा घेतली.”

देवेश, 29 वर्ष
वाचा :- बेडवर नाही तर किचन टेबलवर सेक्स करणं असू शकतं एक्सायटिंग
“आम्ही काय करत आहोत याची मला आणि माझ्या पत्नीला अजिबात कल्पना नव्हती. आम्हा दोघांसाठी ही पहिलीच वेळ होती, आम्ही विचित्र पद्धतीने मिशनरी स्थितीचा प्रयत्न केला होता. पण आम्ही त्यात जाण्याआधीच माझ्या पत्नीने चुकून तिचा गुडघा त्याच जागी जोरात मारला जिथे सर्वात जास्त वेदना होतात. मग एका महिन्यानंतर आम्ही पहिल्यांदा सेक्स केला.”आम्ही हनिमूनसाठी पॅरिसला गेलो होतो आणि मी पहिल्यांदा सेक्स करेपर्यंत सारं काही माझ्यासाठी आजवरचं सर्वात स्वप्नवत असल्यासाखं सुरू होतं. संपूर्ण हनीमूनचा खर्च खूपच महाग होता, म्हणून मी आणि माझ्या पत्नीने सरासरी दरात असलेलं एक हॉटेल बुक करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा आम्ही पहिल्यांदा सेक्स करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुसऱ्या खोलीत आणखी एक जोडपे होते जे सेक्स करत असताना जोरजोरात ओरडत होते आणि विव्हळत होते! सेक्स कसा असतो याची आधीच आम्हाला खूप भीती वाटत होती आणि आता त्यांच्या आवाजाने आमच्या भीतीत आणखी भर पडली. मग आम्ही ‘सिटी ऑफ लव्ह पॅरिस’ मध्ये सेक्स केलाच नाही. विचार करा!”


योगेंद्र, 28 वर्ष
वाचा :- Best Sex : सेक्समध्ये तुम्ही कसे सर्वोत्तम बनाल; जाणून घ्या
सेक्सचा आमचा पहिला प्रयत्न आश्चर्यकारकपणे लाजिरवाणा आणि अयशस्वी ठरला. म्हणून आम्ही एकत्र पॉर्न पाहण्याचा निर्णय घेतला. हे एकत्र पाहण्याचा सर्वात वाईट भाग म्हणजे आम्ही प्रोफेशनल पद्धतीने सेक्स करू शकू की नाही याबद्दल आम्हा दोघांनाही कॉम्प्लेक्सिटीज निर्माण झाली. पण आम्ही ते आमच्या पद्धतीने संथ आणि छान कामुक मार्गाने अनुभवले.”

रजनीश, 27 वर्षांचा
वाचा :- Sex Mistakes : सेक्सच्यावेळी महिलांनी अजिबात करू नका या चुका, पुरूषांना अजिताबच आवडत नाहीत”जेव्हा मी पतीसोबत लग्नानंतर पहिल्यांदा सेक्स केला, तेव्हा त्या वेदना खूप भयंकर होत्या. सेक्स करताना मी अक्षरश: रडायला लागले म्हणून नव-याने घाबरून लगेच थांबवलं. पण माझ्या नव-याने माझे डोळे पुसले आणि गालावर किस केला अन् त्याच्या या वागण्याने आमची ही रात्र खूपच खास बनली. मला त्या निमित्ताने समजले की तो माझी काळजी घेतो. त्याने मला ज्याप्रकारे साथ दिली आणि परिस्थिती हाताळली आणि मला सांभाळून घेतलं, ते माझ्या हृदयाला भिडलं. जरी आमचे लग्न हे अरेंज्ड मॅरेज असले तरीही लग्नाच्या पहिल्या रात्रीच मी त्याच्या आकंठ प्रेमात पडले.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -