१ लाख रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात २ लाख रुपये मिळतील. देशातील नागरिकांचे कौशल्य वाढवण्यासाठी या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. योजनेचे लाभार्थी पीएम विश्वकर्मा पोर्टलशी जोडले जातील. कारागीर आणि कारागिरांची मोफत नोंदणी करण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या नागरिकांचे वय त्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे इतके असणार आहे. विश्वकर्मा योजनेचा देशातील
३० लाख कुटुंबांना थेट फायदा होणार आहे. या योजनेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाभ करोडो लोकांना होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्वारका येथे ‘इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर’ अर्थात ‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन केले. या प्रकल्पाची किंमत ५,४०० कोटी रुपये आहे. यासोबतच द्वारकामध्ये नवीन मेट्रो मार्गाचे उद्यानही करण्यात आले.
पंतप्रधानांकडून १३ हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -