सहाय्यक व्यवस्थापक पद (ग्रेड अ)
पदसंख्या 150
शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी किमान 60% गुणांसह किंवा पदव्युत्तर पदवी, किमान 55% गुणांसह एमबीए / बीबीए / पीजीडीएम
वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष
अर्ज शुल्क
अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग : 150 रुपये
इतरांसाठी 800 रुपये
अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : 2 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख :23 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट :अधिक माहितीसाठी
http://www.nabard.org या वेबसाईटला भेट द्या.