ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी : सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृती समितीच्या वतीने ३ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाची घोषणा शुक्रवारी समितीच्या बैठकीत करण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी १३ ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हे आंदोलन जाहीर केले यावेळी विठ्ठल चोपडे, रवीद्र माने, शशांक बावचकर, पुंडलिक जाधव, राहुल खंजिरे, प्रसाद कुलकर्णी, सदा मलाबादे आदी उपस्थित होते.
इचलकरंजी ; ‘सुळकूड’च्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजीत ३ नोव्हेंबरला रास्ता रोको
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -