कोल्हापूरसह या जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून सुरू होणार पावसाची सुरुवात!
अवकाळी पाऊस ची शक्यता, राज्यात सात नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 9 आणि 10 नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यावा.
राज्यांमध्ये हा पाऊस रत्नागिरी,कोल्हापूर, सोलापूर, अक्कलकोट, सांगली, जट, विटा, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, कडआष्टी, दौंड, बारामती, पुणे, मुंबई, नाशिक,मनमाड, येवला, निफाड, कोपरगाव, वनी, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी पावसाची शक्यता दाट आहे. पंजाब डख यांच्या मते वरील दिलेल्या ठिकाणी आजूबाजूला ३० किलोमीटरच्या क्षेत्रात ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तसेच लातूर, नांदेड, निजामाबाद, उस्मानाबाद आणि नगर या जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पासून ते १० नोव्हेंबर
पर्यंत पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे.
सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, मुंबई, श्रीरामपूर, शिर्डी या ठिकाणी सुध्दा पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते.
पंजाब डख यांच्या मते, दक्षिण महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर पासून ते १० नोव्हेंबर पर्यंत पाऊस अधिक राहिल तसेच वातावरणात बदल झाल्यावर हवामान पंजाब डख हे नवीन हवामान अंदाज देतील.