इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 500 हून अधिक जागांसाठी भरती सुरु आहे. त्यासाठी कसा आणि कुठे अर्ज करायचा हे जाणून घ्या.
लॉकडाउनच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत त्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आपण कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न (job vacancy) सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना (job vacancy) नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
पोस्ट – अप्रेंटिस
एकूण जागा – 3 हजार 93
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण आणि ITI
वयोमर्यादा – 24 वर्षांपर्यंत
अधिक माहितीसाठी 👇
https://nr.indianrailways.gov.in/
रेल्वेमध्ये तीन हजार जागांची भरती सुरु वाचा आता 👇
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -