Thursday, November 21, 2024
Homeबिजनेसशॉर्टटर्म गुंतवणुकीत भरघोस परताव्याची संधी; तज्ज्ञांनी सूचवले 10 शेअर्स : मिळेल फायदाच...

शॉर्टटर्म गुंतवणुकीत भरघोस परताव्याची संधी; तज्ज्ञांनी सूचवले 10 शेअर्स : मिळेल फायदाच फायदा : Share Market

Top 10 Stocks To Buy : आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींच्या आधारावर शेअर बाजारात चढ उतार होत असते. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. Top 10 Stocks To Buy

हे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. या यादीत सायंट, एसबीआय, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, एबी कॅपिटल, पुनावाला फिनकॉर्प, मुथुट फायनान्स, मार्कसन्स फार्मा, श्री रेणुका शुगर, डॉ रेड्डीज लॅब इत्यादी शेअर्सचा सामावेश आहे. Share Market News

सायंट (Cyient)

शेअर बाजार तज्ज्ञ जयेश भानुशाली यांनी सायंट शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 2340 रुपये असून त्यासाठी 2190 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 2,223 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

एसबीआय (State Bank of India)

शेअर बाजार तज्ज्ञ जयेश भानुशाली यांनी एसबीआय शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 700 रुपये असून त्यासाठी 660 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 704 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

मारुती सुझुकी (Maruti Suzuki)

शेअर बाजार तज्ज्ञ जयेश भानुशाली यांनी मारुती सुझुकी शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 11400 रुपये असून त्यासाठी 10700 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 10,711 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

एशियन पेंट्स (Asian Paints)

शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी एशियन पेंट्स शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 3200 रुपये असून त्यासाठी 2850 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 2,941 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

एबी कॅपिटल (AB Capital)

शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी एबी कॅपिटल शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 3200 रुपये असून त्यासाठी 2850 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 2,941 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

पुनावाला फिनकॉर्प (Poonawala Fincorp)

शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी पुनावाला फिनकॉर्प शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 540 रुपये असून त्यासाठी 475 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 492 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

मुथुट फायनान्स (Muthoot Finance)

शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोथ्रा यांनी मुथुट फायनान्स शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 1550 रुपये असून त्यासाठी 1400 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 1,368 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

मार्कसन्स फार्मा (Marksans Pharma)

शेअर बाजार तज्ज्ञ गजेंद्र प्रभू यांनी मार्कसन्स फार्मा शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 165 रुपये असून त्यासाठी 145 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 154 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

श्री रेणुका शुगर (Shree Renuka Sugars)

शेअर बाजार तज्ज्ञ गजेंद्र प्रभू यांनी श्री रेणुका शुगर शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 56 रुपये असून त्यासाठी 47.10 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 51 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

डॉ रेड्डीज लॅब (Dr Reddy’s Laboratories)

शेअर बाजार तज्ज्ञ गजेंद्र प्रभू यांनी डॉ रेड्डीज लॅब शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 6600 रुपये असून त्यासाठी 6000 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 6,150 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

डॉ रेड्डीज लॅब (Dr Reddy’s Laboratories)

शेअर बाजार तज्ज्ञ गजेंद्र प्रभू यांनी डॉ रेड्डीज लॅब शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 6600 रुपये असून त्यासाठी 6000 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 6,150 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -