रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी, रेशन कार्ड धारकांना रेशन सोबतच इतर वस्तू सुद्धा देण्यात येणार आहे, देशामधील लाखो नागरिक रेशन कार्डधारक आहेत, त्यामुळे अशा गरीब नागरिकांना रेशन धान्य सोबतच इतर वस्तू देण्यात येणार असल्याने गरिबांना दिलासा मिळणार आहे.
या रेशन कार्ड धारकांना मिळेल वस्तूंचा लाभजे नागरिक अंतोद्य रेशन कार्डधारक आहेत अशा नागरिकांना तसेच बीपीएल रेशन कार्डधारकांना रेशन धान्याबरोबर विविध प्रकारच्या वस्तूंचा लाभ दिला जाणारा आहे.रेशन कार्डधारकांना मिळणार वस्तू
गहू
तांदूळ
तेल
मिठ
रवा
साखर
डिटर्जंट
साबण
डाळ
अशा प्रकारे वरील प्रमाणे दिलेल्या वस्तू बीपीएल रेशन कार्ड धारक व अंतोदय रेशन कार्डधारकांना दिल्या जाणार आहे. व त्यामुळे एक प्रकारचा आर्थिक बोजा नागरिकांचा कमी होणार आहे.