Tuesday, September 16, 2025
Homeराजकीय घडामोडीमोठी बातमी! महाविकास आघाडीची 'मातोश्री'वर निर्णायक बैठक, ठाकरे शरद पवारांसमोर ठेवणार 15...

मोठी बातमी! महाविकास आघाडीची ‘मातोश्री’वर निर्णायक बैठक, ठाकरे शरद पवारांसमोर ठेवणार 15 जागांची यादी

उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही बैठक होणार असून तिला राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकील महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार असून ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -