Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रवादानंतर पुनर्मिलन: निक्की-अरबाज पुन्हा एकत्र, नव्या खेळीची सुरुवात 

वादानंतर पुनर्मिलन: निक्की-अरबाज पुन्हा एकत्र, नव्या खेळीची सुरुवात 

बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझ भलताच गाजत आहे. प्रत्येक (bigg boss marathi)दिवशी बिग बॉसच्या घरात नवीन राडा होत आहे. दोन्ही तुफान स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यातच टीम ए च्या सदस्यांमध्ये फूट पडली आहे.सध्या बिग बॉसच्या घरातील निक्की आणि अरबाजची मैत्रीला प्रेक्षक खूप मिस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून निक्की आणि अरबाजमध्ये दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले आणि त्यांनी बोलणे बंद केले. पण आता निक्की आणि अरबाज एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

 

अरबाजने निक्कीला घट्ट मिठी मारल्याचे पाहायला मिळत आहे. अरबाज निक्कीचं नक्की चाललंय तरी काय? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. हा त्यांचा नवा गेम प्लॅन तर नाही ना असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.’बिग बॉस मराठी’चा नुकताच नवीन प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो खूप खास आहे. (bigg boss marathi)या प्रोमोमध्ये अरबाजने काचेवर “I Miss You” असे लिहून त्यापुढे सुंदर हार्टदेखील काढताना दिसत आहे. निक्कीची अरबाजला खूप आठवण येत असल्याच पाहायला मिळत आहे. त्या दोघांमधील दुरावा अरबाजला सहन होत नसल्याच प्रोमोमधून स्पष्ट होत आहे. या आधीही अरबाज निक्कीचा गैरसमज मिटवताना पाहायला मिळला होतो.

 

आता निक्की आणि अरबाज यांच नात कोणत वळण घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. हे दोघ एकत्र येऊन कसा खेळ खेळणार आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणार(bigg boss marathi) याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच त्यांच्या एकत्र येण्यामुळे घरातील इतर सदस्यांवर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -