Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजनेमध्ये होणार मोठा बद्दल, लगेच पहा या संदर्भात संपूर्ण माहिती

लाडकी बहीण योजनेमध्ये होणार मोठा बद्दल, लगेच पहा या संदर्भात संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकारकडून 1500 रुपये हर महिन्याला देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील या उद्देशाने सरकारने हि योजना सुरू केलेली आहे आतापर्यंत सरकारकडून या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे

 

परंतु महाराष्ट्र राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक असल्याकारणाने आचारसंहिता लागू आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरण प्रक्रियेला तुर्तास ब्रेक केलेला आहे अशातच या योजनेमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आज आपण लाडकी पण योजनेमध्ये काय बदल होणार आहे या ( Ladki Bahin Yojana New Update ) संदर्भात संपूर्ण माहिती पुढे सविस्तर पाहूया.

 

 

आता महिलांना मिळणार 2100 रुपये हप्ता

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हा लाभ महिलांना दिला जाणार आहे .

 

लाडकी बहिणी योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महायुतीचे सरकार राज्यांमध्ये पुन्हा स्थापित झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणाऱ्या महिलांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे कारण लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

या योजनेअंतर्गत या महिलांना मिळणार 3000 हजार रुपये

 

महायुतीच्या सरकारकडून ज्याप्रमाणे एका प्रचार सभेमध्ये वचनामा जाहीर करण्यात आला होता अशाच प्रकारे महाविकास आघाडी मार्फत एक वचनाम जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करणार असे वचन त्यांनी दिलेले आहे त्यामध्ये महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -