Friday, January 16, 2026
Homeसांगलीमिरज एमआयडीसीमध्ये चाकूने भोसकून तरुणाचा खून; आरोपी फरार, सांगली परिसरात खळबळ

मिरज एमआयडीसीमध्ये चाकूने भोसकून तरुणाचा खून; आरोपी फरार, सांगली परिसरात खळबळ

सांगली जिल्ह्यातील मिरज एमआयडीसी परिसरात मध्यरात्री चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. श्रवणेशनाथ महावीर चौगुले (वय २९, रा.भोसे, ता. मिरज) असे मृत तरुणाचे नाव असून, खून करून मारेकरी फरार झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -