Thursday, June 26, 2025
Homeब्रेकिंगपैसे तयार ठेवा! 25 जूनला वर्षातील सर्वात मोठा IPO खुला होणार

पैसे तयार ठेवा! 25 जूनला वर्षातील सर्वात मोठा IPO खुला होणार

23 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात 12 कंपन्या आयपीओ आणणार आहेत. यापैकी 5 आयपीओ मेनबोर्ड सेगमेंटमध्ये आणि 7 आयपीओ एसएमई सेगमेंटमध्ये लाँच केले जाणार आहेत.

 

एचबीडी फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी वर्षातील सर्वात मोठा आयपीओ लाँच करणार आहे. कंपनी या इश्यूद्वारे 12,500 कोटी रुपये उभारणार आहे.एचबीडी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओसाठी प्राइस बँड 700 ते 740 रुपये प्रति शेअर असणार आहे. यामध्ये 20 शेअर्सचा एक लॉट असणार आहे. यासाठी 14- ते 15 हजार रुपयांचा निधी लागू शकतो.

 

एचडीबी फायनान्शियल ही कंपनी 2 जुलै रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये पदार्पण करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -