फॅशनप्रेमींनो, तयार आहात का? देशभरातील सर्वात लोकप्रिय बजेट फॅशन ब्रँड झुडिओ घेऊन येतोय यावर्षीचा सर्वात मोठा आणि खतरनाक सेल. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या तीन दिवसांसाठी सुरू होणारा हा ‘ब्लॅक फ्रायडे स्पेशल सेल’ खरंच अविश्वसनीय ऑफर्स घेऊन येतोय.
थेट 80% पर्यंत डिस्काउंट, बाय 1 गेट 3 फ्री सारख्या धमाकेदार स्कीम्स आणि नवीनतम विंटर कलेक्शनची भरपूर व्हरायटी… सगळं काही एकाच छताखाली मिळेल
या सेलमध्ये महिलांसाठी ट्रेंडी कुर्तीज, वेस्टर्न टॉप्स, जीन्स, ड्रेसेस, ब्लेझर्स आणि विंटर जॅकेट्स फक्त 299 रुपयापासून सुरू होतील. पुरुषांसाठी स्टायलिश शर्ट्स, टी-शर्ट्स, डेनिम्स, कार्गो पँट्स आणि स्वेटशर्ट्स 399 रुपयापासून मिळणार आहेत. लहान मुलांसाठीही जबरदस्त कलेक्शन फ्रॉक, ट्रॅकसूट, पार्टी वेअर सगळं 199 रुपयापासून..शिवाय फूटवेअर, बॅग्स, बेल्ट्स, ज्वेलरी आणि विंटर अॅक्सेसरीजवरही थेट 70-85% ऑफ मिळेल.
सर्वात खास म्हणजे झुडिओने यावेळी ‘बाय 1 गेट 3 फ्री’ ही खास ऑफर आणली आहे. म्हणजे तुम्ही एकच टी-शर्ट किंवा टॉप घेतलात तरी तीन मोफत मिळतील. तसेच 1499 रुपयापेक्षा जास्त खरेदीवर मोफत डिलिव्हरी आणि झुडिओ गिफ्ट व्हाऊचरही मिळणार आहे.देशभरातील 450 पेक्षा जास्त झुडिओ स्टोअर्समध्ये हा सेल लागू असणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर अशा सर्वच मोठ्या शहरांमध्ये स्टोअर्समध्ये पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. ऑनलाइन खरेदीदारांसाठी zudio.com आणि Tata Neu अॅपवरही हाच सेल 28 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून सुरू होईल
गेल्या वर्षीच्या सेलमध्ये पहिल्या दोन तासांतच 60% स्टॉक संपला होता, त्यामुळे यावेळी लवकर पोहोचा! तीन दिवस, अमर्यादित स्टॉक, अफाट व्हरायटी आणि कधी नव्हे इतके स्वस्त दर… ही संधी एकदाची सोडू नका.
तारीख नोट करा : 28-30 नोव्हेंबर 2025
ठिकाण : जवळचे झुडिओ स्टोअर किंवा zudio.com
वेळ : सकाळी 10 ते रात्री 10 (स्टोअर), ऑनलाइन 12 AM पासूनझुडिओ सेलमध्ये या आणि या वर्षाची सर्वोत्तम शॉपिंग करा
#ZudioSale #BlackFridaySale #80PercentOff #ZudioMegaSale2025




