Tuesday, January 13, 2026
Homeअध्यात्ममकर संक्रांतीला गुरुचरित्रातील 'हा'अध्याय एक वेळेस वाचा : तुमचे सर्व नवस पूर्ण...

मकर संक्रांतीला गुरुचरित्रातील ‘हा’अध्याय एक वेळेस वाचा : तुमचे सर्व नवस पूर्ण होतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो मकर संक्रांतीला गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचल्यास आपले कसलेही प्रकारचे नवस असले की ते पूर्ण होते. असा हा अध्याय आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपण आपल्या विविध कामांसाठी अनेक अडचणींसाठी सोडविण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो नवस मागतो. आपल्या काही पैशाच्या कर्जाच्या अडचणी असतील loan, personal Loan, नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल.

या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. त्या सर्व सुटतील आणि तुमची प्रगती देखील चांगली होईल. आणि ही परिस्थिती आपल्याला अनुकूल होण्यासाठी आपण नवस मागितल्यास आपली ही सर्व कामे लगेच पूर्ण होतात.

Loan, Personal Loan कितीही मोठे कर्ज असू द्या : तीन गुरुवार करा ‘हा’ उपाय कर्ज फिटेल

असा हा इतका मोठा फायदा लाभ आपल्याला फक्त मकर संक्राती दिवशी गुरुचरित्रातील हा अध्याय वाचल्याने होणार आहे. मित्रांनो मकर संक्रांति दिवशी हा अध्याय का वाचावे. तर या दिवशी सूर्य तिची जागा बदलणार असतो त्याचे उत्तरायण सुरू होणार असते. त्यामुळे संक्रांतीला खूप महत्त्व आहे.

मकर संक्रांती दिवशी करा ‘या’ एका मंत्राचा जप; सर्व काही शुभ होईल, सर्व काही मिळेल, आयुष्य बदलेल!

असं म्हणतात की जे लोक या दिवशी हा गुरुचरित्रातिळ असतील तेव्हा त्यांचे सर्व नवस पूर्ण होतील. तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अध्याय कोणता..
. तर मित्रांनो या दिवशी जो वाचायचा आहे तो गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 14 स्वाध्याय आपणाला. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी वाचायचा आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी हा अध्याय वाचल्यास ही सेवा इतकी प्रखर आपल्याला साथ देते की अगदी काही दिवसातच आपण करू इच्छितलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होतील. त्यामुळे साहजिकच ज्या कामासाठी आपण नवस मागितला होतो ते नवस देखील पूर्ण होईल. मुळात 14 वा अध्याय असल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -