नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो येत्या बुधवारी म्हणजे 14 जानेवारीला मकर संक्रांति साजरी होत आहे. मकर संक्रांति म्हणजे नव्या वर्षाचा हा पहिला सण. हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्यादिवशी विविध मंत्र पठण करतो, देवांच्या विविध सेवा करतो. तसेच स्वामींचेही नामस्मरण सारखे करून स्वामींची ही सेवा करतो.
वर्षाचा पहिला सण संक्रांत. या दिवशी अत्यंत भक्तिमय वातावरण आपल्या भागात आपल्या परिसरात असते. आणि या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत अनेक ठिकाणी तिळगुळांचे वाटप करतो.
याच पद्धतीने आपण देवांना देखील सणावाराचा गोडधोडचा वेगळा नैवेद्य दाखवतो. हाच कविता पूर्ण त्यादिवशी स्वामीनाही दाखवतो. तर आपण या दिवशी जो नैवेद्य स्वामींना दाखवणार आहोत त्यामध्ये एक वस्तू आठवणीने ठेवायचे आहे. करण या दिवशी त्या वस्तूच्या मान देखील मोठा आहे.
तर मित्रांनो या दिवशी आपण स्वामींची पूजा चर्चा करून स्वामींना आपला गोडधोडायचा नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तीळ देखील ठेवायचे आहे. किंवा तिळगुळ ठेवायचे आहे. कारण हा मकर संक्रांतीचा सण आहे आणि या दिवशी या तिळगुळ किंवा नुसतं तिळाला खूप मान्य आहे.
त्याचबरोबर या दिवशी तिळगुळ देणे किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवणे याला देखील धार्मिक मान्यतेनुसार मोठी आख्यायिका आहेत. त्या इथे आपण जाणून घेण्यात वेळ न घालवता आपण इतकं जाणून घेऊया की या दिवशी आपल्याला कोणत्या प्रमाणे अधिक चांगली सेवा करता येईल.
इतकच नाही तर तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणी सुद्धा दूर होऊ लागतील. यावर विविध उपाय आहेत ते आपण आमच्या या पेज वरती जाणून घेऊ शकता.





