नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे ज्या व्यक्तींच्या वर लक्ष्मी माता प्रसन्न असते त्यांच्या घरामध्ये सुख , समाधान , धनधान्य ,समृद्धी ,प्रसन्न घरातील वातावरण या सर्वांचाच लाभ त्या व्यक्तींच्या वर होत असतात.
म्हणूनच मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मी मातेला प्रसन्न करून तिची कृपादृष्टी आपल्यावर राहण्यासाठी घरगुती उपाय.
मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे लक्ष्मी मातेची जर आपल्यावर अवकृपा झाली तर आपल्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते असे होऊ नये म्हणून आपण आजा उपाय करणार आहोत.
मित्रांनो हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करावयाचा आहे. मित्रांनो आपल्यापैकी बर्याच जणांना माहित असेल किंवा नसेल पण असो आपण या लेखात लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी उपाय करणार आहोत तो उपाय म्हणजे शुक्रवारी नवीन कपड्यांची खरेदी करणे होय.
होय मित्रांनो जर आपण शुक्रवारी नवीन कपड्यांची खरेदी केली तर आपल्यावर शुक्रदेव व लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहेत त्याच बरोबर शुक्रवारी खरेदी केलेली कपडे खूप दिवस टिकतात.
मित्रांनो तूळ आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी पांढरे किंवा सिल्वर रंगाचे वाहन खरेदी करावे. या राशीच्या जातकांनी सोन्या चांदीचे अलंकार तसेच चांदीची भांडी, चांदीची नाणी खरेदी करावीत.
मित्रांनो आपल्या घरी शुक्रवारच्या दिवशी पांढरी वस्त्रे ,दूध ,दही ,साखर इत्यादी वस्तू आणल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. जास्त या महालक्ष्मी कडून आपण सदैव सौभाग्यवती राहण्याचे वरदान मागते अशा स्त्रियांवर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देते.
स्त्रियांनी स्वतःसाठी व इतरांसाठी सौभाग्य अलंकार खरेदी करून दान करावे त्यामुळे त्यांचे सौभाग्य अखंड राहून त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होते.
मित्रांनो हा उपाय अनेक जणांनी करून पाहिला आहे .त्यांना ह्या उपायाचे फायदेही झाले आहेत . आणि त्यांना मोठा लाभ झाला आहे त्यांच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी कौटुंबिक सुख सुख लाभले आहे.तुम्ही देखील हा उपाय करून पहा आपणालाही निश्चित असे यश प्राप्त होईल.
ही माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशा नवनवीन प्रकारच्या माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.






