नमस्कार मित्रांनो
मित्रांनो आपल्याला कामांमध्ये यश मिळावे आणि आपल्या व्यवसायमध्ये आपल्याला नफा व्हावा असे वाटत असते आणि म्हणूनच आपण दिवस-रात्र कष्ट करत असतो पण कष्ट करत असतानाच आपल्या घरातील धनसंपत्ती वाढ व्हावी यासाठी आणि आपल्या व्यापाऱ्यांमध्ये आपल्याला फायदा व्हावा यासाठी ही अनेक उपाय आपण करत असतो. आणि हेच जर पैसा वेळेवर नाही आला तर अंगावर विनाकारण कर्ज loan, personal loan वाढत राहते.
मित्रांनो आज आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरातील पैशांमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल आणि आपल्याला आपल्या कामांमध्ये नक्की यश मिळेल व त्याचबरोबर पैसा आपल्या घरात टिकून राहायला राहण्यास सुरुवात होईल, चला तर मग जाणून घेऊयात कोणते एक काम आपल्याला पगार झाल्यानंतर करायचे आहे ते.
मित्रांनो अनेक त्यांच्या घरामध्ये भरपूर पैसा येत असतो पण त्यांच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही. महिन्याच्या शेवटी झालेला पगार पुढचा महिना सुरु होण्यापूर्वीच संपून जातो किंवा खर्च होऊन जात असतो म्हणजेच पैसा पाण्याप्रमाणे खर्च होतो. आणि त्यामुळे घरामध्ये सुख समाधान राहत नाही आणि पैशाच्या टंचाईमुळे घरामध्ये कायम वाद-विवाद होत राहतात.
त्यामुळे आपल्या घरात सुखशांती रहावी त्याचप्रमाणे आपल्या घराला पैशांची कमतरता भासू नये आलेला पैसा टिकून राहावा, थोडक्यात आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. मित्रांनो जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल तरी महिन्याच्या शेवटी किंवा सुरुवातीला तुमच्याकडे पैसा येतच असतो.
त्यामुळे हा पैसा व्यापारातील असू द्या किंवा नोकरीतील असू द्या जेव्हा आहे हा पैसा आपल्याकडे येईल त्यावेळी आपल्याला फक्त एकच काम करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यास सुरुवात होईल, मित्रांनो ज्या वेळी तुमचा पगार होईल त्यावेळेस आलेली रक्कम ही लगेचच खर्च न करता ती मिळाल्याबरोबर आपल्या घरातील देवघरासमोर ठेवायचे आहे
हा पैसा देवासमोर ठेवल्यानंतर आपणही तिथेच बसून त्या पैशांची हळदकुंकू वाहून पूजा करायची आहे. आणि हात जोडून देवासमोर प्रार्थना करायची आहे की तू जे माझ्या कष्टाचे फळ मला दिले आहेस, त्यामध्ये वाढ होत राहुदे व आलेला पैसा घरामध्ये टिकू दे आणि घरामध्ये शांती समाधान आणि सुख राहू दे अशी प्रार्थना करायची आहे.
एकदम श्रद्धेने व विश्वासाने देवासमोर आपल्यालाही प्रार्थना करायची आहे व त्यानंतर हा पैसा एक किमान एक दिवस किंवा रात्रभर तिथेच ठेवायचा आहे. किमान एक दिवस तरी त्या पैशाला हात लावायचे नाही आणि कितीही अर्जंट काम असले तरी त्या पैशामधील एक रुपये इतकी सुद्धा रक्कम घ्यायची नाही हे पैसे तुम्हाला देवाच्या सानिध्यात ठेवायचे आहेत.
जर तुम्ही कोणाला पैसे देणार असाल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला त्यातील रक्कम देणार असाल तरही त्यादिवशी त्या रकमेला आपण हात लावायचा नाही. मित्रांनो यामुळे आपल्या घरात आलेल्या पैशाला बरकत राहते आणि लक्ष्मी स्थिर राहते.जर तुम्हाला हे पैसे इतरांना द्यायचे असतील किंवा खर्च करायचे असतील तर ते दुसऱ्या दिवसापासून केले तरीही चालेल.
मित्रांनो वरील माहिती विविध माध्यमांच्या आधारे एकत्रित केली आहे तरी याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.




