जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून बारामतीच्या दिशेनं निघालं (plane) असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि याच अपघातानं महाराष्ट्रातील धडाडीचा नेता हिरावला. राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या जाण्यानं एक कायमची पोकळी निर्माण झाली. उत्तम नेतृत्त्वं आणि सामान्यांमध्ये राहून काम करण्याची धमक असणाऱ्या अजित पवार यांनी मागे सोडला तो म्हणजे त्यांच्या कामावा वारसा. उमुख्यमंत्र्यांच्या या विमान अपघातावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातच विमानाची अपघातानंतरची अवस्था पाहता प्रत्येकालाच धक्का बसला. मात्र हा अपघात नेमका कसा झाला आणि अपघातापूर्वी विमानात नेमकं काय घडलं, याची माहिती ‘ब्लॅक बॉक्स’च्या माध्यमातून हाती लागणार असल्याचं म्हटलं गेलं.
अजित पवारांचा जीव घेणाऱ्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स आगीत खराब; नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची अधिकृत माहिती
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






