कोल्हापूर जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांत विजय-पराभवाचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी सत्तासमीकरणे कायम राहिली असून काही मतदारसंघांत बदल दिसून येत आहेत.
गोकुळ शिरगाव तिन्ही काँग्रेस जागा विजयी झाल्या आहेत.
कागल तालुका
नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी भोसले यांनी 2280 मतांनी विजय मिळवला आहे. या लढतीत मंत्री हसन मुश्रीफ, राजे समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी संयुक्तपणे प्रचार केला होता.
नानीबाई चिखली पंचायत समितीतून सुवर्णा जाधव, तर हळदी पंचायत समितीतून मनिषा पाटील या विजयी झाल्या आहेत.
शिरोळ तालुका
दानोळी जिल्हा मतदारसंघात
नंदिनी संदीप कांबळे
( महाविकास आघाडी)
दानोळी पंचायत समिती
दीपाली होगले
( महाविकास आघाडी )
कोथळी पंचायत समिती
ज्योती कांबळे
( महाविकास आघाडी)
दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात
उत्तरा विजित शिंदे
( राजर्षी शाहू विकास आघाडी )
दत्तवाड पंचायत समिती
बाबासाहेब वनकोरे
( राजर्षी शाहू विकास आघाडी )
टाकळी पंचायत समिती
अविनाश पाटील
( राजर्षी शाहू विकास आघाडी )
आलास जिल्हा परिषद मतदारसंघात
प्रशांत शहापूरे ( भाजप)
आलास पंचायत समिती
फैजल पाटील ( राजर्षी शाहू विकास आघाडी)
गणेशवाडी पंचायत समिती
जयश्री माणकापूरे
( स्वाभिमानी शेतकरी संघटना )
उदगाव जिल्हा परिषद
अमोल चव्हाण ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
अर्जुनवाड पंचायत समिती
सीमा म्हैशाळे ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
उदगाव पंचायत समिती
दिप्ती जाधव ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघ
अर्चना अमोल चौगुले ( काँग्रेस )
यड्राव पंचायत समिती
प्रतिक पाटील ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
शिरढोण पंचायत समिती
सायली मालगावे ( काँग्रेस.)
नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात
प्रचिता कोळी ( राजर्षी शाहू विकास आघाडी.)
नांदणी पंचायत समिती
निलम म्हेत्रे ( काँग्रेस )
चिपरी पंचायत समिती
प्रविण देसाई ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
अब्दुल्ललाट जिल्हा परिषद मतदारसंघात
श्रद्धा गायकवाड ( राजर्षी शाहू विकास आघाडी)
अब्दुल्ललाट पंचायत समिती
मिलिंद कुरणे ( राजर्षी शाहू विकास आघाडी )
अकिवाट पंचायत समिती
नाना उपाध्ये ( राजर्षी शाहू विकास आघाडी)
हातकणंगले तालुका
घुणकी जिल्हा परिषद : शुभांगी महेश कुंभार (काँग्रेस) विजयी
नवे पारगाव पंचायत समिती : भारत पाटील (काँग्रेस) – 7450 मते
घुणकी पंचायत समिती : कल्याणी मोहिते (जनसुराज्य) – 6354 मते
भादोले पंचायत समिती : कपिल पाटील (काँग्रेस) – 1418 मते
भादोले जिल्हा परिषद : सोनाली सावंत (काँग्रेस) – 844 मतांनी विजयी
शिरोली पुलाची जिल्हापरिषद
सलीम महात- भाजप विजयी
पंचायत समिती
नागाव -अरुण माळी भाजप विजयी
शिरोली -कमल कौदाडे-भाजप विजयी
कुंभोज
कुंभोज जिल्हा परिषद : शितल प्रवीण यादव – 1974 मतांनी विजयी
कुंभोज पंचायत समिती : गौरी मिसाळ (शिवसेना) – 184 मतांनी विजयी
आळते जिल्हा परिषद : सावर्डेकर – 1800 मतांनी विजयी
सावर्डे पंचायत समिती : उबाठा गटाच्या माधुरी परिट – 381 मतांनी विजयी
करवीर तालुका
उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे नामदेव वाईंगडे यांनी
नामदेव वाईंगडे (भाजप) – 10,447
पन्हाळा तालुका
पन्हाळा जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. जयंत प्रदीप पाटील विजयी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांचे निकाल स्पष्ट होत असताना काही ठिकाणी अजूनही अंतिम निकालाची प्रतीक्षा असून बदलत्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गगनबावडा तालुका
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तिसंगी जिल्हा परिषद गटातील हाय होल्टेज दुरंगी लढतीत काँग्रेसच्या सोनाली विलास पाटील यांनी बाजी मारत भाजपच्या कल्पना एकनाथ शिंदे यांचा पराभव केला. सोनाली पाटील यांना ८९०७ मते मिळाली तर कल्पना एकनाथ शिंदे ३९८५ इतकी मते मिळाली. सोनाली पाटील ह्या ४९२२ मतांनी विजयी झाल्या. गगनबावड्यात सर्वच्या सर्व ६ जागांवर काँग्रेस विजयी. जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर आपल्या विजय निश्चित केला आहे.





