Sunday, March 8, 2026
HomeBlogसंध्याकाळी झोपताना 'हा' एक मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा : यश...

संध्याकाळी झोपताना ‘हा’ एक मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा : यश तुमचेच

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपण संध्याकाळी ज्यावेळी झोपतो तेव्हा आपण असा विचार करतो की उद्या काय होईल? आज काय झाले… जर एखादी अडचण असेल, त्रास असेल तर आपण त्या विषयावर विचार करत असतो.

परंतु खरं तर रात्री झोपताना नेहमी स्वामींचे नामस्मरण करुन झोपाव. आपण जो विचार करत झोपतो तेच विचार आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी समोर येतात.

जर तुम्हाला काही अडचण असेल, घरामध्ये भांडण, वाद-विवाद होत असतील, काही केलं तरी समाधान वाटत नसेल किंवा एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल, तर आज आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहोत की जो मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आहे तो खूपच प्रभावी आहे.

आणि त्या मंत्राचा विशेष असा आहे की या मंत्राचा फक्त एकदा जप केला तरीही सकाळी आपली सर्व काही काम सहज होतात.

आपल्या कार्यातील सर्व अडथळे दूर होतील आपली काही अशी कार्य होतील याची कल्पनाही केली नसेल. सर्वजण आपले म्हणणे ऐकतील.

तसे तर सर्वजण आजकाल याच काळजीत आहेत की उद्याचा दिवस कसा असेल? हे बहुतेक सर्वांबरोबर होते. कारण जर आज आपल्याबरोबर एखादी अप्रिय घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही.

आपल्याला उद्याची चिंता लागते उद्या काय होईल उद्या आपल्या बरोबर कोणते नवीन संकट येईल? आपण याच काळजीत राहतो व जे करायचा आहे ते राहून जातं.

जास्त चिंता केली की आपल्याला मानसिक आजार भेडसावतात या सर्व परिस्थितीतून जर तुम्ही जात असाल तर आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र सांगणार आहे. हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी म्हणून एक ग्लास पाणी पिऊन झोपा.
मंत्र असा आहे की

ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

हा स्वामींचा खूप चमत्कारी मंत्र आहे. हा मंत्र फक्त रात्री झोपताना एकदा म्हणा आणि स्वामींचे नामस्मरण करून झोपी जा. या मंत्राचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तो तुम्हाला सकाळी जाणवेल व तुम्हाला अनुभव येईल.

तुम्हाला सकाळी सर्व चांगल्या बातम्या कानावर पडतील. तुमची राहिलेली सर्व कामे मार्गी लागतील. तुमचे शत्रू तुमचे मित्र होतील. जो व्यक्ती या मंत्राचा सव्वा महिने रोज 108 वेळा जप करेल त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते.

स्वामी समर्थांच्या कृपेने जो व्यक्ती वाचासिद्धी प्राप्त करू शकतो अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते, तेथे स्वतःचे तर कल्याण करतेच परंतु ती इतर लोकांचेही कल्याण करते.

तर मित्रांनो तुम्हीसुद्धा रात्री झोपताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करा आणि स्वामी निष्ठा ठेवा. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा.

तर मित्रांनो कशी वाटली माहिती ते कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या पेजला सतत भेट देत रहा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -