Tuesday, April 7, 2026
Homeअध्यात्म15 एप्रिल स्वामी पुण्यतिथी येईपर्यंत 21 वेळेस बोला हा मंत्र

15 एप्रिल स्वामी पुण्यतिथी येईपर्यंत 21 वेळेस बोला हा मंत्र

मित्रांनो 15 एप्रिल बुधवारी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि स्वामी महाराजांची पुण्यतिथी येईपर्यंत तुम्ही एक वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे काही दिवस स्वामींच्या पुण्यतिथीसाठी राहिलेले आहेत तुम्हाला किती दिवस मिळतील तेवढे दिवशी त्या दिवशी तुम्ही एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा 21 वेळा या मंत्राचा जप केला तरी चालेल तुम्ही कधीही या माळेचा जप करू शकता.

 

सकाळी किंवा संध्याकाळी विश्वासाने मनोभावे तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे महिला पुरुष कोणीही या मंत्राचा जप केला तरी देखील चालू शकतो देवघरासमोर बसून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे स्वामींचा मंत्र आहे स्वामींना प्रसन्न करणारा मंत्र आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा देखील लवकरच पूर्ण होईल मंत्र असा आहे की श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः या मंत्राचा जप तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत करायचा आहे रोज 21 वेळेस किंवा एक तुम्हाला करायचा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -