Homeमहाराष्ट्रAmazon Prime Day 2026 : सेलचा शेवटचा दिवस, या 5 स्मार्टफोन्स वर...

Amazon Prime Day 2026 : सेलचा शेवटचा दिवस, या 5 स्मार्टफोन्स वर बंपर डिस्काउंट

Samsung Galaxy S25 Ultra 5G प्राइस : ॲमेझॉन सेलमध्ये हा फोन 15 हजार रुपये स्वस्त विकला जात आहे. सेल आधी हा फोन 99,999 रुपयांना मिळत होता. आता हाच फोन तुम्ही 84999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता

 

iQOO 15 प्राइस :16 जीबी रॅम आणि 512 जीबी वेरिएंटस असलेला हा फोन ॲमेझॉन सेलमध्ये सवलतीनंतरही 81999 रुपयात विकला जात आहे. फोनसोबत 3000 रुपयांचं कूपन डिस्काऊंट सुद्धा मिळत आहे. हा एक फ्लॅगशिप फोन आहे. यात अनेक दमदार फिचर्स आहेत.

 

Samsung Galaxy M47 5G प्राइस : सॅमसंगचा हा मिड रेंज फोन सेल दरम्यान 49 टक्के डिस्काऊंटनंतर 23999 रुपयात मिळतोय. सोबतच 1000 रुपये कूपन डिस्काउंटचा सुद्धा तुम्ही फायदा उचलू शकता.

 

OnePlus Nord 6 प्राइस : ॲमेझॉन प्राइम डे सेलमध्ये वनप्लसचा हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी वेरिएंट 19 टक्के डिस्काउंटनंतर 42998 रुपयात विकला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -