Homeमहाराष्ट्रटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उडवणार लग्नाचा बार, गर्लफ्रेंडनेच रिंग दाखवत जाहीर करुन...

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उडवणार लग्नाचा बार, गर्लफ्रेंडनेच रिंग दाखवत जाहीर करुन टाकलं

भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंहने अभिनेत्री आणि मॉडेल समरीन कौरसोबत साखरपुडा केला आहे. 11 नोव्हेंबर 2026 रोजी दोघांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली. अर्शदीपने गुडघ्यावर बसून समरीनला प्रपोज केल्याचे फोटोही समोर आले आहेत. कोण आहे समरीन कौर आणि कशी सुरू झाली दोघांची लव्ह स्टोरी?

 

भारताचा वेगवान पेसर अर्शदीप सिंग याने साखरपुडा उरकला आहे. त्याची प्रेयसी समरीन कौर हिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही बातमी शेअर केली आहे. कालच अर्शदीप आयपीएल ट्रेड डीलमध्ये पंजाब किंग्समधून निघून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीच त्याच्यासाठी ही दुसरी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्याची प्रेयसी समरीन हिच्यासोबत साखरपुडा पार पडल्याने चाहत्यांकडूनही दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -