या ११ अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ सापडल्या ; रुममधील अवस्था पाहून पोलीसही चक्रावले

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नायिका स्टारडम मिळवण्याचे स्वप्न घेऊन येतात पण अपयशामुळे अनेकवेळा खचून जातात. त्यांनंतर पैसे कमावण्यासाठी त्या चुकीचा मार्ग स्वीकारतात. आतापर्यंत बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये सापडल्या आहेत.सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या काही नायिकांनी स्वत: वेश्या व्यवसायात सहभागी असल्याची कबुली दिली, तर काहींना पोलिसांनी छापेमारीत रंगेहाथ त्यांना पकडले.

या यादीत पहिले नाव ऐश अन्सारीचे आहे, तिला जोधपूर पोलिसांनी 2011 मध्ये सेक्स रॅकेटमध्ये सहभागी झाल्यामुळे अटक केली होती.साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आयटम साँग करणारी अभिनेत्री भुवनेश्वरीने अनेक बी-ग्रेट चित्रपट केले आहेत. तिचा अभिनय लोकांना वेड लावतो. भुवनेश्वरीला चेन्नईमध्ये सेक्स रॅकेटचा भाग असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती.तेलगू इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री नीतू अग्रवालला आंध्र प्रदेश पोलिसांनी एका तस्करीच्या प्रकरणात अटक केली होती.मकडी चित्रपटात दमदार अभिनय करणारी अभिनेत्री श्वेता प्रसाद बसूचे नावही सेक्स रॅकेटमध्ये आले आहे. वेश्याव्यवसायात गुंतल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती.अभिनेत्री शर्लिन चोप्राने स्वत: कबूल केले होते की तिने पैशासाठी अनेकांसोबत संबंध ठेवले होते. पण अनेकजण तिच्या या विधानाला पीआर स्टंट मानतात.

तमिळ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिव्याने काही चित्रपट केल्यानंतर सेक्स रॅकेटचा भाग होण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी तिला काही क्रिकेटपटू आणि व्यावसायिकांसोबत आपत्तीजनक स्थितीत पकडले होते.

Open chat
Join our WhatsApp group