राष्ट्रीय इस्पात निगम लि. मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 319 जागांसाठी भरती (Vizag Steel Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..
पदाचे नाव आणि जागा : प्रशिक्षणार्थी (Apprentice) – एकूण 319 जागा
1) फिटर – 80
2) टर्नर – 10
3) मशीनिस्ट – 14
4) वेल्डर (G & E) – 40
5) MMTM – 20
6) इलेक्ट्रिशियन – 65
7) कारपेंटर – 20
8) मेकॅनिक (R & AC) – 10
9) मेकॅनिक डिझेल – 30
10) COPA – 30
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://rinl.onlineregistrationforms.com/#/home
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत :
18 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.
वयाची अट : 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अधिकृत वेबसाईट : https://www.vizagsteel.com/
या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.
परीक्षा (CBT): 04 सप्टेंबर 2022
नोकरी ठिकाण: रायबरेली (UP)/संपूर्ण भारत