मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे

शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊतांना (Varsha Raut) ईडीने समन्स (Sanjay Raut Wife ED Summons) बजावले आहे. वर्षा राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Scam) ईडीने आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज उपराष्ट्रपदाची निवडणूक देखील होणार आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक महिना झाला. तरी सुद्धा राज्याला मंत्री मिळाले नाहीत. राज्यात मंत्रीच नसल्यामुळे विविध विभागांची कामे अडली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने आता मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता सचिवांना देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाने जोर धरला आहे.

 

Join our WhatsApp group