Friday, March 29, 2024
Homeनोकरीसरकारी नोकरी : BSF मध्ये 323 जागांसाठी भरती, करा अर्ज..

सरकारी नोकरी : BSF मध्ये 323 जागांसाठी भरती, करा अर्ज..

सीमा सुरक्षा दलात 323 जागांसाठी भरती (BSF Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहीती..

पदाचे नाव आणि जागा

एकूण 323 जागा
1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) – 11
2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) – 312
वेतन:
1 ) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर): 29,200-92,300 रुपयांपर्यंत (लेव्हल-5)
2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल): 25,500-81,100 रुपयांपर्यंत (लेव्हल-4)

शैक्षणिक पात्रता
1 ) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल): (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://rectt.bsf.gov.in/#bsf-current-openings

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत
06 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे.

वयाची अट
01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शारीरिक पात्रता: सविस्तर जाहिरात पाहा.

अधिकृत वेबसाईट : http://bsf.gov.in/
या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -