गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर

बॉलिवूडचा किंग खान (King Khan) म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गौरी ही एक प्रोड्युसर आणि इंटेरिअर डिझायनर आहे. तिच्या कामामुळे गौरी बऱ्याचवेळा चर्चेत असते. शाहरुखसोबत गौरी अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसते. पण यावेळी गौरी शाहरुखलासोडून बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेचा विषय ठरणाऱ्या करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये हजेरी लावणार आहे. गौरी करणच्या या टॉक शोमध्ये तब्बल 17 वर्षांनी हजेरी लावणार आहे. ‘कॉफी विथ करण’ चं हे 7 (Koffee With Karan 7) वं पर्व सुरु आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करत आहेत.

आता गौरी शोमध्ये हजेरी लावणार म्हटल्यानंतर आर्यन ड्रग्स प्रकरणात ती काही बोलू शकते असे अनेकांचे म्हणणे आहे. या शिवाय तिची लेक सुहाना खानदेखील शोमध्ये डेब्यू करणार अशा देखील चर्चा सुरु आहेत. गौरी करणच्या या टॉक शोमध्ये तब्बल 17 वर्षांनी हजेरी लावणार असून तिनं या आधी 2005 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी गौरीसोबत ऋतिक रोशनची (Hrithik Roshan) पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खाननं (Sussanne Khan) हजेरी लावली होती.

बॉलिवूडचा किंग खान (King Khan) म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गौरी ही एक प्रोड्युसर आणि इंटेरिअर डिझायनर आहे. तिच्या कामामुळे गौरी बऱ्याचवेळा चर्चेत असते. शाहरुखसोबत गौरी अनेक बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसते. पण यावेळी गौरी शाहरुखलासोडून बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेचा विषय ठरणाऱ्या करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये हजेरी लावणार आहे. गौरी करणच्या या टॉक शोमध्ये तब्बल 17 वर्षांनी हजेरी लावणार आहे. ‘कॉफी विथ करण’ चं हे 7 (Koffee With Karan 7) वं पर्व सुरु आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करत आहेत. आता गौरी शोमध्ये हजेरी लावणार म्हटल्यानंतर आर्यन ड्रग्स प्रकरणात ती काही बोलू शकते असे अनेकांचे म्हणणे आहे. या शिवाय तिची लेक सुहाना खानदेखील शोमध्ये डेब्यू करणार अशा देखील चर्चा सुरु आहेत. गौरी करणच्या या टॉक शोमध्ये तब्बल 17 वर्षांनी हजेरी लावणार असून तिनं या आधी 2005 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी गौरीसोबत ऋतिक रोशनची (Hrithik Roshan) पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खाननं (Sussanne Khan) हजेरी लावली होती.

रिपोर्ट्सनुसार, गौरीसोबत सुहाना खान (Suhana Khan)शोमध्ये डेब्यू करणार आहे. दरम्यान, सुहाना झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तिच्यासोबत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात अगस्त्य नंदा, जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि इतर स्टार किड्स ही दिसत आहेत. (Star Kids)

गौरीनं मिर्ची प्लसशी बोलताना खुलासा केला की, ‘मी बॉलिवूडच्या Fabulous Lives of Bollywood Wives सोबत कॉफी विथ करणमध्ये जाणार आहे. Fabulous Lives of Bollywood Wives चा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. यामध्ये बॉलिवूड स्टार्सच्या पत्नीचे आयुष्य अगदी जवळून दाखवण्यात आले आहे. यात अनन्या पांडेची आई भावना पांडे, सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सचदेव, शनाया कपूरची आई महीप कपूर आणि 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीलम कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘कॉफी विथ करण 7′ व्यतिरिक्त गौरी ,’ड्रीम होम्स विथ गौरी खान’ या शोमध्ये दिसणार आहे. गौरी या शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या घरी इंटेरिअरचं काम करताना आणि त्यांचा मेकओव्हर करताना दिसणार आहे. या शोमध्ये कतरिना कैफ, मलायका अरोरा, फराह खान, कबीर खान, मनीष मल्होत्रा ​​आणि इतर सेलिब्रिटी दिसणार आहेत, ज्यांची घरं गौरीनं डिझाइन केली आहेत. हा शो 16 सप्टेंबरपासून मिर्ची प्लस अॅप आणि यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे.

Join our WhatsApp group