सरकारी नोकरीची संधी, UPSC मार्फत 327 जागांसाठी भरती, करा अर्ज..

UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023 (UPSC ESE Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याआधी अर्ज कसा करायचा आणि शैक्षणिक पात्रता काय आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

पदाचे नाव आणि जागा : इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023

1) सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
2) मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
3) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
4) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
04 ऑक्टोबर 2022 (संध्या. 6 वाजेपर्यंत ) आहे.

वयाची अट
01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अधिकृत वेबसाईट
https://www.upsc.gov.in/

पूर्व परीक्षा: 19 फेब्रुवारी 2023

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Join our WhatsApp group