Friday, March 29, 2024
Homeतंत्रज्ञानFestival Offer 2022 : फायद्याचा सौदा! Xiaomi 11t Pro 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर...

Festival Offer 2022 : फायद्याचा सौदा! Xiaomi 11t Pro 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळतोय 6000 चा डिस्काउंट


Xiaomi 11t Pro 5G स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपये आहे. मात्र, तुम्ही हा फोन Amazon वरून खरेदी केल्यास तुम्हाला 6000 रुपयांचा मोठा डिस्काऊंट मिळेल. इतकंच नाही तर हा फोन तुम्ही एक्स्चेंजमध्ये देखील खरेदी करू शकतात. या फोनवर 30,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळते.

Xiaomi 11t Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच FHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आहे. रिफ्रेश रेट 120Hz असून त्याचा टच सॅम्पलिंग रेट 480Hz आहे. डिव्हाइसमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR 10+ सपोर्ट देण्यात आला आहे.

Xiaomi 11t Pro 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटला 8GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज मिळते. दुसरा प्रकार 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर उपलब्ध आहे.

Xiaomi 11t Pro 5G च्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 108MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 5MP टेली मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे.

Xiaomi 11T Pro 5G Battery
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP इन-डिस्प्ले कॅमेरा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -