मोठी बातमी समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांकडू मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही मंत्री नाराज आहेत. जरांगे पाटील सरसकट खालच्या स्तरावर करत असलेल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना काही मंत्र्यांची आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी योग्य समन्वय व्हावा यासाठी सरकारकडून अधिकचे प्रयत्न व्हावे अशी मागणी देखील काही मंत्र्यांकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
