शुक्रवार दि. १४ जानेवारी रात्री पतीसोबत वाद झाल्यामुळे रागाने रंकाळा तलाव येथे आलेल्या पत्नी व मुलगी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
कौटुंबिक त्रासाला कंटाळून सकाळी रंकाळा येथे त्या आल्या. सायंकाळी ५ च्या सुमारास पहिला मुलगीने रंकाळा तलाव येथे उडी मारली. त्या पाठोपाठ आईने ही उडी मारली. शेजारी साहिल जमादार, शाहिस्ता जमादार, सिमरन मुजावर ह्या फोटो घेत होत्या. त्यांनी ते पहिले व आरडाओरडा केली. तेथील नागरिक गोळा झाले. साहिल जमादार, येथील नागरिक उडी मारून त्यांना अलगद घेतले. एवढ्यात रंकाळा येथील बोट आली. आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस स्टेशन येथील पोलिसांनी त्यांना नेऊन त्यांची समजूत काढली. रात्री खूप वेळ माहिती देण्यास त्या नकार देत होत्या त्यांनतर त्यांनी आपली हकिकत सांगितली. साहिल जमादार, शाहिस्ता जामदार, सिमरन मुजावर यांच्या धडसाला सलाम.
पती च्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -