Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरएटीएम कार्ड कोल्‍हापुरात आणि पैसे कट झाले दिल्लीतून !

एटीएम कार्ड कोल्‍हापुरात आणि पैसे कट झाले दिल्लीतून !

ताजी बातमी ऑनलाइन टीम

एटीएम कार्ड कोल्‍हापुरात होते…. पण खात्‍यातून अचानक पैसे गेल्‍याचे मॅसेज मोबाईलमध्‍ये धडकले… काही कळण्‍याच्‍या आत दिल्‍लीतील एटीएम सेंटरमधून २ लाख रुपये काढल्‍याचे समोर आले.

कोल्‍हापुरातील एका ट्रेडिंग व्‍यावसायिकाच्‍या चालू खात्‍यातील ही रक्‍कम एका रात्री अचानक गायब झाली. एटीएम कार्ड क्‍लोन करुन हा प्रकार झाल्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.



मोरेवाडी येथे राहणार्‍या एका ट्रेडींग व्‍यावसायिकाच्‍या चालू खात्‍यातील २ लाखांची रक्‍कम मध्‍यरात्री पावणे बारा ते पहाटे सव्‍वा पाचच्‍या कालावधीत गायब झाली. एटीएम कार्ड संबधिताजवळच होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -