Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात 470 नवे कोरोना बांधीत

कोल्हापूर जिल्ह्यात 470 नवे कोरोना बांधीत


जिल्ह्यात सोमवारी ४७० नवे कोरोना बाधित आढळून आले. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात २१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या २८४२ वर पोहोचली आहे.
सोमवारी आढळून आलेल्या ७०४ नव्या बाधितांमध्ये कोल्हापूर महानगरपालीकेमध्ये २४९ रुग्ण आढळून आले आहेत, याबरोबरच आजरा-६,भुदरगड-६,चंदगड-१, गडहिंग्जल-१८,गगनबावडा-३, हातकणंगले-१२, कागल-८, करवीर-४१, पन्हाळा १९, राधानगरी-३,शाहवाडी-२६, आणि शिरोळ तालुका-१६ तर


इचलकरंजीत नवे १७ । रूग्ण : एकाचा मृत्यू
सोमवारी सायंकाळी मिळालेल्या अहवालानुसार सांगली रोड ५, महेशनगर २, पाटील मळा, रसना कॉर्नर, इंडस्ट्रियल इस्टेट, बोहरा मार्केट, यशवंत कॉलनी, वखारभाग, नेहरूनगर, दाते मळा, तांबे मळा, वर्धमान चौक प्रत्येकी भागात १ रूग्ण आढळून आला तर गणेशनगर मधील एका ५० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला. जयसिंगपूर नगरपरिषद-११, कु रुंदवाड नगरपरिषद-२, गडहिंग्लज नगरपरिषद-२, कागल नगरपरिषद-५, हुपरी नगरपरिषद३, पेठवडगांव नगरपरिषद-२, आणि अन्य जिल्ह्यातील १८ जणांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -