Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात 479 नवे बांधीत आढळून आले

कोल्हापूर जिल्ह्यात 479 नवे बांधीत आढळून आले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जिल्ह्यात सोमवारी ४८९ नवे कोरोना बाधित आढळून आले तर
४८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ४५३५ झाली असून २६५ जण दवाखान्यात उपचार घेत आहेत. तर आज २ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात २२५७ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये ४८९ नवे कोरोना बाधित आढळून आले, या बाधितांमध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात २३७ २६५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू रुग्ण आढळून आले आहेत, याबरोबरच आजरा-१,भुदरगड३,चंदगड-१, गडहिंग्जल-४, गगनबावडा-१, हातकणंगले३८, कागल-११,करवीर-४९, पन्हाळा-६१, राधानगरी-१३ 7:10 आणि शिरोळ तालुका-१६ तर इचलकरंजी नगरपरिषद -२५, जयसिंगपूर नगरपरिषद-८, गडहिंग्लज नगरपरिषद-४, कागल नगरपरिषद-३, पेठवडगांव नगरपरिषद-५ आणि अन्य जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश
आहे.जिल्ह्यातील एकूण २ लाख १४ हजार ६८० पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ४ हजार ३२१ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ४५३५ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -