Thursday, February 6, 2025
Homeब्रेकिंगधक्कादायक प्रकार समोर! क्रिप्टो करन्सीच्या नादामुळे पोलिस शिपाईच बनला मास्टरमाईंड

धक्कादायक प्रकार समोर! क्रिप्टो करन्सीच्या नादामुळे पोलिस शिपाईच बनला मास्टरमाईंड

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या नादामुळे कुंपनच शेत खात असल्याचे घटना समोर आली आहे. 300 कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण नाट्यांचा पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये भांडाफोड झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाची मास्टरमाईंड पोलिस शिपाई असल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी आपल्या साथीदारांच्या मदतीने एका व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पोलिस कर्मचाऱ्यासह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

शेकडो कोटींची क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्या एका व्यापाऱ्याच अपहरण करून त्याच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. इतकेच नाही तर या कारवाईत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -