Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनया भारतीय क्रिकेटरच्या बायकोने वाढवला इंटरनेटचा पारा; बोल्ड स्टाइल पाहून व्हाल चाहते

या भारतीय क्रिकेटरच्या बायकोने वाढवला इंटरनेटचा पारा; बोल्ड स्टाइल पाहून व्हाल चाहते

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह जगातील सर्वकृष्ट खेळाडूंच्या यादीत येतो. जेवढा पॉप्युलर बुमराह आहे तेवढी त्याची बायको देखील प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहची बायको संजना गणेशनची चांगलीच चर्चा रंहली आहे. तिच्या हॉट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

जसप्रीत बुमराहची बायको संजना गणेशन ही खूपच सुंदर आहे. संजनाच्या तिच्या स्टाइलमुळे खूप प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर तिचे 6 लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. क्रिकेट फॅन्समध्ये संजना खूप प्रसिद्ध आहे. सौदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत संजना एखाद्या सिनेअभिनेत्री पेक्षा कमी नाही. संजना स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी अँकरिंग करताना दिसते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -