Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगकणकवली : मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग; जळून खाक

कणकवली : मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग; जळून खाक

एडगाव घाडीवाडी नजीक मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मनीष ट्रव्हल्सला अचानक आग लागून ट्रव्हल्स जळून खाक झाली आहे. सुदैवाने ट्रव्हल्समधल्या प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने जीवितहानी झाली नाही. ही घटना गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. मनीष ट्रॅव्हल्स (नं. जीए 03/डब्लू 2518) ही मुंबईहून गोव्याकडे जात होती. ट्रव्हल्स पहाटे करूळ घाट उतरुन एडगाव घाडीवाडीनजीक आली असता ट्रव्हल्सने अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली. बसमधील प्रवाशांना खाली उतरवले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ येऊ लागले. व बसने मोठा पेट घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -