Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्‍हापूर : शनिवार पेठ खून प्रकरणी महाराणा प्रताप चौकातील तरुणाला आजन्म कारावास

कोल्‍हापूर : शनिवार पेठ खून प्रकरणी महाराणा प्रताप चौकातील तरुणाला आजन्म कारावास

शनिवार पेठ येथील राजवर्धन संभाजी गवळी वय 20 खून प्रकरणी प्रकरणी महाराणा प्रताप चौक येथील शिवराज चंद्रकांत पोवार वय 25 याला जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग एक श्रीमती एस आर पाटील यांनी मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

उचगाव उड्डाणपुलाजवळ 2 जानेवारी 2016 मध्ये घटना घडली होती. हल्लेखोर शिवराज पोवार याने धारदार शस्त्राने वार करून तरुणाला जखमी केले होते. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याच दिवशी तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा सरकारी वकील अडवोकेट विवेक शुकल यांनी सरकारतर्फे खटल्यात कामकाज पाहिले होते या खात्याकडे शहराचे लक्ष लागले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -