Sunday, December 22, 2024
Homeजरा हटकेरीना मधुकर हिचं ग्लॅमरस अंडरवॉटर फोटोशूट

रीना मधुकर हिचं ग्लॅमरस अंडरवॉटर फोटोशूट

कलाकार त्यांची कला ही वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवत असतात, नवनवे प्रयोग करत असतात, कधी अभिनयात तर कधी त्यांच्या कामाच्या बाबतीत. असाच एक भन्नाट प्रयोग आणि कमाल ॲक्टिव्हिटी अभिनेत्री रीना मधुकर हिने केली आहे आणि ती म्हणजे रीना मधुकर हिने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. रीनाने पाण्याखाली जाऊन जे फोटोशूट केले त्याचे विशेष कौतुक तिच्या चाहत्यांकडून होतंय. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही तिच्या या फोटोला दाद दिलीय.

रीनाच्या या WOW फोटोशूटमुळे ब-याच जणांनी तिची ‘मराठी सिनेसृष्टीतील जलपरी’ म्हणून देखील प्रशंसा केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -