Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीकाँग्रेसच्या पाठीत तुम्ही खुपसलेला खंजीर विसरलात का? सुप्रियाताई इतिहास जागृत करा, विखे-पाटलांचा...

काँग्रेसच्या पाठीत तुम्ही खुपसलेला खंजीर विसरलात का? सुप्रियाताई इतिहास जागृत करा, विखे-पाटलांचा खोचक टोला

कोरोनाच्या काळात मुंबईत यूपी आणि बिहारींना पैसे देऊन घरी जायला सांगितलं. तुमच्या राज्यात जाऊन कोरोना पसरवा असं काँग्रेसने सांगितलं, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत केला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जनतेला सुपरस्प्रेडर संबोधत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच तुम्ही राज्या राज्यांत भांडणे का लावत आहात? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावर आता भाजप नेते पलटवार करत आहेत. भाजप आमदरा राधाकृष्ण विखे-पाटलांनी यावरूनच सुप्रीय सुळेंना काँग्रेसच्या पाठीत तुम्ही खुपसलेला खंजीर विसारलात का? असा खोचक सवाल विचारला आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीकाही याआधी राजकारणात अनेकदा होत आली आहे. तीच जुनी जखम विखे-पाटलांनी पुन्हा उखरून काढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -