Wednesday, January 14, 2026
Homeमनोरंजन‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनासाठी आलियाचा हटके अंदाज

‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनासाठी आलियाचा हटके अंदाज

अभिनेत्री आलिया भट हिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.आलिया गंगूबाई काठियावाडीचं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. तिने पांढऱ्या रंगातल्या साडीतले फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याला तिने ‘आ रहीं है गंगूबाई…’, असं कॅप्शन दिलं आहे.

तिने शेअर केलेले हे फोटो गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग आहेत.गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील आलिया साकारत असलेल्या गंगूबाई या पात्रासाठीदेखील तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -