Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरप्लॉस्टिकचा वापर : ३० हजाराचा दंड

प्लॉस्टिकचा वापर : ३० हजाराचा दंड

ताजी बातमी ऑनलाइन टीम


कोल्हापूर : , कोल्हापूर शहरात प्लॉस्टिकचा वापर करणाऱ्या कंळबा, फुलेवाडी रिंगरोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, माळकर तिकटी, बाजार गेट परिसरातील फ्लॅश इलेक्ट्रिकल्स, हॉटेल टेरेस ग्रील, हॉटेल मेघदूत,

नानूमल सन्स, कॅफे जस्टीस व रियाज शॉप अशा सहा व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -